अभिनव अभंगातील पूर्णवादी व सांगीतिक दृष्टिकोन – एक अभ्यास

  • Sangita Parnerkar Bharati Vidyapeeth (Deemed to be University), Social Sciences Centre, Erandwane, Pune
Keywords: रागस्वरूप, आग्रह, निग्रह, वेद, संगीत, सप्तक, अभिनव अभंग.

Abstract

भारतीय जिवनशैलीचे एक अविभाज्य अंग म्हणजे वेद अणि संगीत आहे. आज वेद आणि संगीत हा विषय संशोधकांसात जिज्ञासेचा असल्याचे जाणवते.

अभिनव अभंगात वेदाधिष्टित असणारे डॉ.रामचंद्र पारनेरकर यांचे पूर्णवादाचे तत्त्वज्ञान अभिजात संगीतातील काही रागांमध्ये बांधलेले आहेत.

एका विशिष्ट रागात बांधलेला अभंग याचे प्रयोजन के असावे? त्या रागासथी तोच अभंग का? याचा संशोधक वृत्तीने केलेला अभ्यास हा य विषयाचा गाभा आहे.

References

विष्णु पारनेरकर. एकादशी- विमल पब्लिशर्स, पुणे.
द. मो.रबडे. विष्णुउवाच - विमल पब्लिशर्स, पुणे.
वि.पू.आपटे. सार्थ अभिनव अभंग- विमल पब्लिशर्स, पुणे.
Published
2018-05-02
Section
Articles